अनिल देशमुखांना ED ने केली अटक

मुंबई तक

मुंबई तक महाराष्ट्रात सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत मोठी घटना घडली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ईडीकडून ही अटक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

ADVERTISEMENT

Google CTA