Balasaheb Thorat आणि Ajit Pawar यांच्यामध्ये रंगला पहिला सामना, काय झालं? | Vidhan Sabha LIVE

मुंबई तक

ADVERTISEMENT

Balasaheb Thorat vs Ajit Pawar in Vidhan Sabha LIVE

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कामकाज सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा २४ जुलै २०२३ ला सुरू झाला. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपलं. शेती पाण्याखाली गेली. सोमवारी पहिल्याच दिवशी हाच मुद्दा विधानसभेत गाजला. दुसरीकडेराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आंदोलनाला बसले. कर्जत जामखेड येथील एमआयडीसीचा प्रश्न रोहित पवारांनी मांडला.

Balasaheb Thorat vs Ajit Pawar in Vidhan Sabha LIVE

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT