मुंबईत कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध आहेत, पण..

मुस्तफा शेख

मुंबईत दररोज कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होतोय. 8 हजारांच्या घरात रोज रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता मुंबईत कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याची तक्रार रुग्णांच्या कुटुंबियांकडून केली जातेय. म्हणूनच मुंबईतल्या बेड्सच्या कमतरतेचा आमचे प्रतिनिधी मुस्तफा शेख यांनी ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्यांनी एका 88 वर्षाच्या रुग्णाला बेड मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबईत दररोज कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होतोय. 8 हजारांच्या घरात रोज रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता मुंबईत कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याची तक्रार रुग्णांच्या कुटुंबियांकडून केली जातेय. म्हणूनच मुंबईतल्या बेड्सच्या कमतरतेचा आमचे प्रतिनिधी मुस्तफा शेख यांनी ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्यांनी एका 88 वर्षाच्या रुग्णाला बेड मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp