‘ठाकरेंचा खास अधिकारी’, भाजपचे गंभीर आरोप; चहल दिसले शिंदे, शेलारांसोबत

मुंबई तक

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC commissioner) आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल (iqbal singh chahal) यांच्यावर आरोप केले. भाजपनंही चहल यांना लक्ष्य केलं. इक्बाल सिंग चहल यांची ईडीकडून (ED) चौकशीही झालीये. त्यानंतर मुंबई भाजपनं एक व्हिडीओ प्रसिद्ध केला, ज्यात इक्बाल सिंग चहल यांचा उल्लेख ठाकरेंचा खास अधिकारी असा केला. आता मुंबई भाजपच्या (Mumbai […]

social share
google news

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC commissioner) आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल (iqbal singh chahal) यांच्यावर आरोप केले. भाजपनंही चहल यांना लक्ष्य केलं. इक्बाल सिंग चहल यांची ईडीकडून (ED) चौकशीही झालीये. त्यानंतर मुंबई भाजपनं एक व्हिडीओ प्रसिद्ध केला, ज्यात इक्बाल सिंग चहल यांचा उल्लेख ठाकरेंचा खास अधिकारी असा केला. आता मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. त्याच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) इकबाल सिंह चहल यांच्यासोबत दिसले. (bmc administrator iqbal singh chahal with cm eknath shinde and bjp mumbai president ashish shelar) नेमकं प्रकरण काय? समजून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा…

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT