बीआरएसचा राष्ट्रवादीला दणका! पुन्हा एक मोठा नेता फोडला
brs cm kcr in maharashtra politics ahmednagar ncp leader ghansham shelar join brs
ADVERTISEMENT
brs cm kcr in maharashtra politics ahmednagar ncp leader ghansham shelar join brs
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात वाढत चाललाय. केसीआर यांनी व्हाया नांदेड महाराष्ट्रात एन्ट्री घेत आता एक एक जिल्हा व्यापायला सुरुवात केलीय. वेगवेगळ्या पक्षातून मोठे नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत. यात राष्च्रवादीच्या काही नेत्यांना फोडण्यात त्यांना यश आलंय. नांदेड, पंढरपूरनंतर आता नगर जिल्ह्यातील एक मोठा राष्ट्रवादीचा नेता केसीआर यांनी फोडलाय.
brs cm kcr in maharashtra politics ahmednagar ncp leader ghansham shelar join brs
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT