हसन मुश्रीफांना मराठा आंदोलकांचा झटका, मुंबईत फोडली गाडी

मुंबई तक

मराठा आंदोलकांचा आता हसन मुश्रीफ यांना देखील फटका बसला आहे. मुंबईतील आकाशवाणी भागात त्यांची गाडी फोडण्यात आली.

ADVERTISEMENT

Google CTA

हसन मुश्रीफांना मराठा आंदोलकांचा झटका, मुंबईत फोडली गाडी