Newsline: Eknath Shinde यांच्या अयोध्यावारीनं काय साधणार? दौऱ्याचं कारण काय? Uddhav Thackeray

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde is on his way to Ayodhya. Why did Shinde achieve this timing for Ayodhya tour, what is the meaning of this tour?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर निघालेत. हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, आमदार, खासदार मंत्री असा सगळा गोतावळा घेऊन शिंदे ९ एप्रिलला रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. अयोध्यानगरीत शिंदेंच्या स्वागतासाठी जवळपास दीड हजार बॅनर्स लावण्यात आलेत. मात्र, शिंदेंनी अयोध्या दौऱ्यासाठी हेच टायमिंग का साधलं, या दौऱ्याचा अर्थ काय? हेच जाणून घेऊयात या व्हीडीओद्वारे. 

Chief Minister Eknath Shinde is on his way to Ayodhya. Why did Shinde achieve this timing for Ayodhya tour, what is the meaning of this tour?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT