मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरमुळे उद्धव ठाकरे गटाची सडकून टीका
Chief Minister Eknath Shinde’s banner criticized the Uddhav Thackeray group

ADVERTISEMENT
Chief Minister Eknath Shinde’s banner criticized the Uddhav Thackeray group
देशात पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यातच राजस्थानमधील निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: राजस्थानमध्ये प्रचार करत आहेत हे विशेष. आता हे सगळं सुरू असताना राजस्थानमधील एका बॅनरने सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. ठाकरे गटाकडून या बॅनरचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? आता नेमकं हे काय आहे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…