चंद्रपूर जिल्ह्याला खासदार नाहीये. जिल्ह्यात पोटनिवडणूक होत नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहचवण्यासाठी कोणीही नाही. अशा प्रतिक्रिया देत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Citizens are angry because of no by-elections in Chandrapur district