Shinde पितापुत्र ठाण्यातून जितेंद्र आव्हाडांची सद्दी संपवणार?
Thane | Eknath shinde vs Jitendra Awhad : ठाणे : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यानंतर मुंब्रा आणि दिव्यामध्ये शक्तिप्रदर्शनही केलं. याची जोरदार चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच शक्तिप्रदर्शनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बोका असा उल्लेख करत आता ही आव्हाडांच्या राजकीय […]
ADVERTISEMENT

Thane | Eknath shinde vs Jitendra Awhad :
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाणे : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यानंतर मुंब्रा आणि दिव्यामध्ये शक्तिप्रदर्शनही केलं. याची जोरदार चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच शक्तिप्रदर्शनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बोका असा उल्लेख करत आता ही आव्हाडांच्या राजकीय अंताची सुरुवात असल्याचं म्हणत त्यांना आव्हान दिलं.
नरेश म्हस्केंच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उत्तर दिलं. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, आव्हाडांचा अंत करू….. आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे… गद्दार सेनेचे प्रवक्ते…. देव त्यांना सदबुद्धी देवो …. ओम शांती शांती..! म्हस्केंचं नावं न घेता त्यांच्या आव्हानाला आव्हाडांनी प्रत्यत्तर दिलं. आता ठाण्याच्या राजकारणात नरेश म्हस्के विरुद्ध जितेंद्र आव्हाड आणि अप्रत्यक्षपणे शिंदे पितापुत्र विरुद्ध आव्हाड हा राजकीय वाद रंगणार असल्याची ही नांदी असल्याचं बोललं जातं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT