कोरोना रुग्णसंख्या घटली पण आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार

मुंबई तक

मुंबई तक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले. देशातले आणि राज्यातले सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळत होते. पण, मुंबई कोनरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता मुंबईकरांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. रुग्णसंख्या घटतेय आणि त्याचअनुषंगाने ही गुड न्यूज समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Google CTA