श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात केली हापूस आंब्य़ाची आरास

मुंबई तक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या वतीने अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव करण्यात आला असून दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली. तर हा आंब्याचा प्रसाद ससून येथील रुग्णांना वाटप केले जाणार आहे.

ADVERTISEMENT

Google CTA