मलिकांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबई तक

नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्या रिव्हर थीम साँगसाठी फायनान्स हेड जयदीप राणा होता अशी माहिती दिली. त्याचवेळी या राणाला ड्रग प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती मलिकांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग पेडलरशी काय संबध? असा प्रश्न मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर दिलं असून लवंगी फटाका फोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.

ADVERTISEMENT

google news