मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत फडणवीस यांचे खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगच्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या वाहनाच्यासंदर्भात आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाण्याच्या खाडीत या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला असून त्यादरम्यान फडणवीस काय म्हणाले? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ देखील पाहा..

social share
google news

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगच्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या वाहनाच्यासंदर्भात आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाण्याच्या खाडीत या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला असून त्यादरम्यान फडणवीस काय म्हणाले?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ देखील पाहा..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT