देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा
Devendra Fadnavis will perform official puja on Kartiki Ekadashi

ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापुजेला सुरुवात होईल.