देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले, ‘फडतूस नहीं, काडतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा’
उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर फडणवीसांनी नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलताना ठाकरेंवर हल्लाबोल केला. काय म्हणाले फडणवीस?

ADVERTISEMENT