पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी धनंजय मुंडे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अजूनही उलट-सुलट चर्चा रंगत असताना, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दल आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुजा आपल्याच मतदार संघातली भगिनी असल्याचं ते म्हणाले आहेत. पुजाचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी शिवजयंतीबाबतही महत्त्वाचं विधान केलं आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ लिंकवर क्लिक करा –

social share
google news

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अजूनही उलट-सुलट चर्चा रंगत असताना, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दल आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुजा आपल्याच मतदार संघातली भगिनी असल्याचं ते म्हणाले आहेत. पुजाचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी शिवजयंतीबाबतही महत्त्वाचं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी व्हिडिओ लिंकवर क्लिक करा –

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT