Supriya Sule मटन की चिकन खाऊन मंदिरात गेल्या? Amit Shah यांच्याबद्दल काय म्हणाल्या? | Sharad Pawar
Did Supriya Sule go to the temple after eating meat? BJP’s allegation
ADVERTISEMENT
Did Supriya Sule go to the temple after eating meat? BJP’s allegation
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मंदिरात जाण्यावरून पुन्हा वाद निर्माण झालाय. बारामती मतदारसंघातल्या दौऱ्यात मांसाहार करून प्रवेश केल्याचा आरोप सुळेंवर करण्यात आलाय. एवढंच नाही, तर भाजपनं शुद्धीकरण आंदोलन राबवत सुप्रिया सुळेंकडे माफीची मागणी केलीय, तर दुसरीकडे खासदारांचा खुलासाही आलाय. सुळेंनी प्रकरण थेट अमित शाहांकडे नेलंय. त्यामुळेच नेमका प्रकार काय, भाजपचा आरोप काय आणि सुप्रिया सुळेंनी मांसाहार करण्याबद्दल कोणता खुलासा केला, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
हे वाचलं का?
Did Supriya Sule go to the temple after eating meat? BJP’s allegation
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT