Harshvardhan Jadhav पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Indurikar Maharaj Harshvardhan Jadhav

social share
google news

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलीये… इच्छुकांच्याही पक्षश्रेष्ठीकडे येरझाऱ्या वाढल्यात… राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून जोराl चर्चा सुरूये. शिवसेनेतील मविआतील ठाकरे गट, तर युतीतील शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकलाय. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दावे-प्रतिदावे होत असताना आता संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकलेत. त्यामुळेच जाधव पुन्हा लोकसभा लढवणार का हा प्रश्न निर्माण झालाय? जाधवांनी लोकसभेची तयारी सुरू केलीये का हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…..

The political parties are gearing up for the Lok Sabha elections which have been delayed for a year... Even aspirants have increased their party preference... While the formation of marches is going on in all the Lok Sabha constituencies of the state, there has been a vigorous discussion on the seat of Chhatrapati Sambhajinagar for the past few days. Shiv Sena's Thackeray group from Maviya, while Shinde group from the alliance has claimed this seat. While there are claims and counter-claims from the Thackeray group and the Shinde group, now banners of Harshvardhan Jadhav as the future MP have appeared in Sambhajinagar.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT