Pankaja Munde भाजपला सोडचिठ्ठी देणार?
eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan
ADVERTISEMENT
eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आमदारकीची निवडणूक हरल्यापासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सातत्याने चर्चेत आहेत. या चर्चेत एक विषय आहे तो म्हणजे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार! गेल्या अडीच तीन वर्षात भाजपात पंकजा मुंडेंना डावललं जात असल्याचं सातत्यानं बोललं जातंय. त्यातच आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीने पंकजांना पक्षात या मुख्यमंत्री करतो, अशी खुली ऑफर दिलीये. दुसरीकडे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जाऊ शकतात, अशीही चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना आता आमदार अमोल मिटकरींनी मोठं विधान केलंय, नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊया…
हे वाचलं का?
Since losing the MLA elections, BJP leader Pankaja Munde has been in the news. One topic in this discussion is that they will give a lot to BJP! In the last two and a half to three years, it is being said continuously that Pankaja Munde is being sidelined in the BJP. Meanwhile, the Bharat Rashtra Samiti, which is now trying to establish a foothold in Maharashtra, has made an open offer to make Pankaj the Chief Minister of the party.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT