रोहित पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटवर टीका

मुंबई तक

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray rrohit pawar

Video Thumbnail

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray rrohit pawar

social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमदार रोहित पवारांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या  कार्यालयाने केलेल्या ट्वीटवरून पवारांनी ट्वीट करत संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला. यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा विसर पडला तसाच नामांतराचाही विसर पडला म्हणत पवारांनी शिंदेंवर टीका केलीये. आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने नेमकं काय ट्वीट केलंय आणि त्यावर रोहित पवारांनी नेमकं काय म्हणलंय आपण पाहुया… 

MLA Rohit Pawar has targeted Chief Minister Eknath Shinde. Pawar tweeted and expressed his anger over the tweet made by the Chief Minister's office. In a tweet by the Chief Minister's office, Aurangabad was mentioned instead of Chhatrapati Sambhajinagar. Due to this, Pawar criticized Shinde saying that Balasaheb Thackeray's photo was forgotten as well as the name change

    follow whatsapp