Eknath Shinde पदावरुन पायउतार झाले तर मुख्यमंत्री कोण?

मुंबई तक

Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis BJP sanjay raut

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतराची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद औटघटकेचं ठरणार असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे अजित पवारही बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या चर्चा आहेत. याच सगळ्या घडामोडींच्या, चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या मनात काय, जनतेला काय वाटतं, याची माहिती समोर आलीय. सत्तांतर झालं, तर कोण कोणासोबत जाईल, सत्तेची मिसळ कशी तयार होईल, याबद्दलच आपण या व्हिडिओत बोलणार आहेत.

    follow whatsapp