जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नितेश राणे राहिले पोलिसांसमोर हजर
सोमवारी, 14 फेब्रुवारी रोजी ओरोस पोलीस स्थानकात नितेश राणे हजर झाले. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना दर सोमवारी ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट घातली होती. त्या अटीनुसार प्रथमच नितेश राणे ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावण्यासाठी आले. त्यांचे पीए राकेश परब हेदेखील त्यांच्यासोबत हजर झाले.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT