Ghanshyam Darade: गौतमी पाटीलला छोट्या पुढाऱ्याने काय विनंती केली, दादांबद्दल म्हणाला |Gautami Patil
Ghanshyam Darade on Gautami Patil

ADVERTISEMENT
Ghanshyam Darade on Gautami Patil
छोटा पुढारी घनश्याम दराडेने गौतमी पाटीलला मुसंडी मारण्यासाठी काय बघण्याची विनंती केली? छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आलेला घनश्याम दराडे याने आज पुन्हा गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधला. दराडे याचा मुसंडी हा चित्रपट येणार असल्याने तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमीवर टीका केली होती. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचा आरोप केला. तसंच घनश्यामने अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चेवरही भाष्य केलं.
Ghanshyam Darade on Gautami Patil