धाराशिवच्या बाई वाघेंनी देवाला ५० लाखांचं दान कसं केलं?

मुंबई तक

How did Dharashiv’s bai waghe donate 50 lakhs to God?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

राहण्यासाठी पत्र्याचं घर असताना धाराशिवच्या बाई वाघे यांनी देवाला तब्बल ५० लाखांचं दान केलं आहे. यामुळे बाई वाघे यांची चर्चा सबंध महाराष्ट्रात होत आहे. बाई वाघे यांनी हे दान कसं केलं हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…

    follow whatsapp