खासदार रक्षा खडसेंनी रस्त्यासाठी खड्यात बसून आंदोलन करणाऱ्या तरूणाची कशी काढली समज?
How did MP Raksha Khadse understand the young man who was protesting by sitting on the stones for the road?

ADVERTISEMENT
जळगाव जिल्ह्यात रस्त्यासाठी तरूणाने आंदोलन केलं. यावेळी चक्क रस्त्यात पडलेल्या खड्यात बसून त्याच खड्यात साचलेल्या पाण्याने आंघोळ केली. आंदोलन करणाऱ्या मुलाची खासदार रक्षा खडसे यांनी भेट घेतली.