सीताफळांचं पीक घेऊन ‘हा’ शेतकरी कसा झाला कोट्याधीश
How did ‘this’ farmer become a millionaire by harvesting Sita fruit?

ADVERTISEMENT
शेतकरी राजकुमार अतकारे पोस्ट खात्यात नोकरीं करीत आपल्या मोहोळ तालुक्यातील देगांव येथील असलेल्या 10 एकर शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या शेतात सीताफळ, आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी अनेक झाडें आहेत. सीताफळांना बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्यांनी पल्पची कंपनीही सुरू केलीये आणि यातून ते चांगली कमाई करत आहेत.