Anil Parab : ‘एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी आवाज वाढवला की ते अपात्र होतील..’ | Rahul Narvekar | BJP

मुंबई तक

ADVERTISEMENT

If Eknath Shinde’s MLAs become aggressive, BJP will disqualify them, claims Anil Parab

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल परब यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी परब यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांबद्दल खळबळजनक दावे केले. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हरित लवादासमोरची याचिका सोमय्यांनी मागे घेतली. यावरून परब यांनी ‘किरीट सोमय्या यांना आता नाक घासत माफी मागावी लागेल, अन्यथा १०० कोटी रुपये द्यावे लागतील’ असा दावा केला. ‘एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी आवाज वाढवला की ते अपात्र होतील…’ अनिल परबांनी सांगितलं कारण

हे वाचलं का?

If Eknath Shinde’s MLAs become aggressive, BJP will disqualify them, claims Anil Parab

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT