धनगर आरक्षणावर एकनाथ शिंदे यांच्या वचनाचा परिणाम काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना, धनगर आरक्षणाचा मुद्दा उठला आहे. अजित पवारांच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षणाच्या आश्वासनावर काय भूमिका घेतली आहे ते जाणून घ्या.

social share
google news

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करतayat तर दुसरीकडे ओबीसी नेते त्यांच्या विरोधात बोलतायत. आता नवीन मुद्दा वर आला आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा. महायुतीत सहभागी असणाऱ्या अजित पवारांच्या आमदारांनीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय. धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण हे शक्य आहे का? जाणून घ्या Inside Story

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT