जळगावात पोलीस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरली मायक्रोचीप

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक जळगावमध्ये घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्यामुळे दोघेही सापडले. अगदी मयक्रोचीपचा वापर करत हे दोघेजण कॉपी करत असल्याचं आढळून आले. जळगावमधील या घटनेनी सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT