KCR IN Maharashtra : के चंद्रशेखर राव पंढरपूरमध्ये आल्यावर काय झालं? | Bhagirath Bhalke | Wari 2023
KCR IN Maharashtra pandharpur vitthal mandir with Bhagirath Bhalke
ADVERTISEMENT
KCR IN Maharashtra pandharpur vitthal mandir with Bhagirath Bhalke
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव भगीरथ भालके यांच्या प्रवेशानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तब्बल 600 गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात असून, पक्षाने लगेच विधानसभा मतदारसंघाच्या तटबंदीला सुरूवात केली आहे. भालके निवडून कसे येतात, असा इशाराच राष्ट्रवादीच्या नेत्याने तातडीने घेतलेल्या एका बैठकीत दिला.
KCR IN Maharashtra pandharpur vitthal mandir with Bhagirath Bhalke
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT