Kolhapur Election Result 2022 : जयश्री जाधव की सत्यजीत कदम, कोण जिंकणार?

मुंबई तक

मुंबई तक कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक १२ तारखेला पार पडली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणुक होती. काँग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली तर भाजपतर्फे सत्यजीत कदम उभे होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर शिवसेना उभी राहत नसल्याने त्यांची मते कुणाकडे जाणार याची उत्सुकता लागली होती.

ADVERTISEMENT

google news