उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवरून आमदार रोहित पवार यांनी सुनावले खडेबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

MLA Gopichand Padalkar criticized MLA Rohit Pawar on Deputy Chief Minister Ajit Pawar.

social share
google news

पवार कुटुंबाविषयी मनात येईल ते बोलणाऱ्या आमदाराचं नाव महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्या आमदाराबद्दल आता तुम्हालाही कल्पना आलीच असेल. गोपीचंद पडळकर! पडळकर पुन्हा एकदा पवार कुटुंबाबद्दल बोललेत. ज्या भाजपसोबत असलेल्या अजित पवारांनाही पडळकरांनी सोडलं नाही. त्यामुळंच राष्ट्रवादी पडळकरांविरुद्ध आक्रमक झालीये. रोहित पवारांनाही अजित पवारांची बाजू घेत पडळकरांना खडेबोल सुनावलेत. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही रोहित पवारांनी खडा सवाल केलाय… आता हे प्रकरण काय आणि त्याची सुरुवात कशी झाली तेच समजून घेऊयात

The name of the MLA who talks about the Pawar family is well known in Maharashtra. Now you must have got an idea about that MLA. Gopichand Padalkar! Padalkar once again spoke about the Pawar family. Padalkar did not spare Ajit Pawar, who was with the BJP. That is why NCP has become aggressive against Padalkar. Rohit Pawar also took the side of Ajit Pawar and spoke harshly to Padalkar. Not only this, Devendra Fadnavis has also been questioned by Rohit Pawar...

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT