शिवसेना शाखेतच शिवसैनिक आणि मुंबई पोलिस आमनेसामने आल्यावर काय झालं?| Eknath Shinde| Uddhav Thackeray
Mumbai Police IN Uddhav thackeray shiv sena shakha Mumbai Eknath Shinde
ADVERTISEMENT
Mumbai Police IN Uddhav thackeray shiv sena shakha Mumbai Eknath Shinde
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जून २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. याच निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्यातर्फे शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवला. दक्षिण मुंबईतील चिराबाजार इथल्या शिवसेना शाखेतून पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांत काहीकाळ संघर्षाचं वातावरण निर्माण झालं. यावरून खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारची दडपशाही, जुलुमशाही सुरू असल्याचा आरोप केला.
Mumbai Police IN Uddhav thackeray shiv sena shakha Mumbai Eknath Shinde
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT