प्रफुल पटेलांनी सांगितलं, थोडं ताणलं असतं तर NCPला तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं असतं…
mumbai tak chawadi program ncp leader praful patel on ncp cm in maharashtra political updates marathi news
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी नेहमी प्रफुलभाईंच्या स्टेटमेंटची वाट असते. त्याच प्रफुल पटेल यांच्याशी मुंबई TAK च्या चावडी या विशेष कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या. यात त्यांनी शरद पवारांशी असलेले संबंध, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह मविआतील जागावाटप अशा अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
mumbai tak chawadi program ncp leader praful patel on ncp cm in maharashtra political updates marathi news