संजय राऊतांच्या विधानामुळे मविआत पुन्हा तणाव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

संजय राऊतांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपावर परिणाम होऊ शकतो.

social share
google news

Sanjay Raut Latest Update: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. सोलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या अमर पाटलांना संजय राऊतांनी ग्रीन सिग्नल दिलाय. अमर पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करताना या जागेवर ठाकरे गट जिंकल्याचं सांगत संजय राऊतांनी दावा ठोकलाय. त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये परिणाम होणार आहेत. याचा परिणाम राज्यभरातील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही होऊ शकते. याचाच आढावा या व्हिडिओतून घेण्यात आलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT