कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द; शेतकऱ्यांचा फायदा कसा?
कांद्यावरील निर्यात शुल्क कमी; सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांसाठी २ हजार ६४६ कोटी निधी मंजूर. राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, ते जाणून घ्या.

ADVERTISEMENT
कांद्यावरील निर्यात शुल्क कमी; सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांसाठी २ हजार ६४६ कोटी निधी मंजूर. राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, ते जाणून घ्या.
कांद्यावरील 40% निर्यात शुल्कापैकी 20% निर्यात शुल्क मागे घेण्यात आलं आहे. त्यासोबतच कांदा निर्यातीवरील 550 डॉलरचे किमान निर्यात शुल्काचे बंधनही रद्द करण्यात आले आहे. राज्य शासनाने 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाचे उर्वरित दीड हजार कोटी निधी वितरित करण्याचा GR जारी केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी निधी वितरित करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा जाणून घेण्यात हे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.