मलिकांनीच सांगितलं शावली खान, सलीम पटेल कोण?
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असून त्यांनी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यालाच आता मंत्री नवाब मलिकांनी उत्तर दिले आहे. मी कोणत्याही बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी केली नाही, असं स्पष्टीकरण मलिकांनी दिलं आहे.

ADVERTISEMENT