Nitesh Narayan Rane यांना एका दिवसात दोन झटके, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच आता त्यांना आणखी एक धक्का बसलाय. सहकार विभागाने राणेंवर कारवाई केलीय. जिल्हा बँकेसाठी गुरुवारी मतदान होत असतानाच ही कारवाई समोर आलीय. या कारवाईनं राणेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सहकार विभागानं नेमकी काय कारवाई झाली आणि […]

ADVERTISEMENT

google news

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच आता त्यांना आणखी एक धक्का बसलाय. सहकार विभागाने राणेंवर कारवाई केलीय. जिल्हा बँकेसाठी गुरुवारी मतदान होत असतानाच ही कारवाई समोर आलीय. या कारवाईनं राणेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सहकार विभागानं नेमकी काय कारवाई झाली आणि त्याचा राणेंना काय धक्का बसला, तेच आपण या व्हिडिओत बघूया.