Prakash Solanke : ‘भूकंप नक्की होणार’ Ajit Pawar यांच्या बंडाच्या चर्चेत NCP आमदारामुळे नवा ट्विस्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Prakash Solanke on maharashtra political crisis Ajit Pawar NCP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राजकीय वातावरण तापलेले असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणारं असल्याचं मोठं विधान आ. सोळंके यांनी केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेला बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची देखील उपस्थित होती.

हे वाचलं का?

Prakash Solanke, maharashtra political crisis, Ajit Pawar, NCP,

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT