Khupte Tithe Gupte : ठाकरे की शिंदे, राज ठाकरेंनी सांगितलं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी केलं पूर्ण?
बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. पण दोघांमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाला, या प्रश्नाची नेहमी चर्चा होते. आणि याबद्दलच बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये रोखठोक उत्तर दिलंय

ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. पण दोघांमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाला, या प्रश्नाची नेहमी चर्चा होते. आणि याबद्दलच बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये रोखठोक उत्तर दिलंय. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, शिंदेंशी जवळीक वाढलेली असताना कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकलं, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.