औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी रश्मी ठाकरेंची एन्ट्री

मुंबई तक

औरंगाबादच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यावर टीका केली. मात्र भाषण सुरु होण्याआधी रश्मी ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ADVERTISEMENT

Google CTA