रोहित पवारांचं महाराष्ट्रातील राजकारणावर मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO
रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत संवाद साधला. त्यांनी विधानसभा निवडणुका, अजित पवार, सुप्रिया सुळे यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोखठोक मत व्यक्त केलं.

Rohit Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका आणि अजित पवार यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे, बारामती आणि पवार कुटुंबाबतही आपले विचार मांडले. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठं विधान केलं. रोहित पवार नेमकं काय म्हणाले, पाहा व्हिडीओ.