Saharad Pawar यांच्यावर आरोप, Rohit Pawar यांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अनेक आरोप केले. त्यावेळी त्यांनी एक पेन ड्राईव्हही सादर केले. तेव्हा त्यांच्याकडून शरद पवारांवरही आरोप करण्यात आले. हेच आरोप रोहित पवारांनी खोडून काढले आहेत. शरद पवारांवर केलेल्या आरोपांबद्दलही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Video Thumbnail
social share
google news
mumbaitak

    follow whatsapp