'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी शिर्डीमधे झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना पुढचा मुख्यमंत्री म्हणून नाव सुचवलं.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी शिर्डीमधे झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना पुढचा मुख्यमंत्री म्हणून नाव सुचवलं.
Sanjay Raut On Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. शिर्डीमधे १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरसकट पेन्शनसाठी महाअधिवेशन घेण्यात आलं. तेव्हा संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंकडे पाहत व्यासपीठावर बसलेले मनातले मुख्यमंत्री जुनी पेन्शन योजना लागू करतील असं बोलले. त्यावर उद्धव ठाकरेंनी मी कधीही मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिलं नाही, असं स्पष्ट केलं. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवरही टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT