Sanjay Raut यांच्या भाषणाला तुफान टाळ्या, ‘दिल्लीचे २ बोके अन् महाराष्ट्राचे ४० खोके’ | BMC Protest

मुंबई तक

Sanjay Raut speech at aaditya thackeray BMC Protest

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Sanjay Raut speech at aaditya thackeray BMC Protest

social share
google news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला.मुंबईकरांच्या पैशांच्या उधळपट्टीचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध भागातून शिवसेनेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चानंतर आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुमच्या फाईल्स बनवल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलिस येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहोत, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

Sanjay Raut speech at aaditya thackeray BMC Protest on eknath shinde

    follow whatsapp