Sanjay Raut: ‘ठाकरेंची साथ सोडावी म्हणून दबाव…’ राऊतांचा ‘राणे’ होणार?| Narayan Rane | Nitesh Rane

मुंबई तक

Sanjay Raut will also be arrested like Narayan Rane, warned Nitesh Rane

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकर हे शिवसेनेत असताना पक्षाचे सुप्रीम कोर्टात वकील होते, असंही राऊतांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, परदेशात बसून तेज हे बोलत आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे त्यांच्यापुढे जो न्यायासाठी येणार आहे त्या संदर्भात ते मुलाखती देत आहेत मी सर्वे सर्व आहे मी निर्णय घेईल याचा परिणाम त्या खटल्यावर होऊ शकतो राजकारण आहे आपण आधी मुंबईत या आपण खुर्चीवर बसा आणि मग आमची जी भूमिका आहे ती समजून घ्या मला माहिती आहे पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही त्यांनी अनेक पक्षांतर केलेत.

    follow whatsapp