Sharad Pawar यांच्या ‘हनुमंती’ डावाने Ajit Pawar यांचा कसा झाला ‘करेक्ट कार्यक्रम? | NCP Issue

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar’s ‘Hanumanti’ Innings How Ajit Pawar’s ‘Correct Programme’? | NCP Issue

social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वत:च्याच पुतण्याला एकदा नव्हे तर दोनदा राजकीय पटलावर आस्मान दाखविण्याची किमया केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पवारांनी थेट ‘हनुमंती’ डाव टाकत अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. शरद पवार यांनी राजकारणातील कुस्तीत अजित पवार (Ajit Pawar) यांना नेमकी कशी मात दिली आणि आपली खेळी कशी खेळली हेच आपण या व्हिडीओमधून जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

Sharad Pawar's 'Hanumanti' Innings How Ajit Pawar's 'Correct Programme'? | NCP Issue


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT