भर सभेत शिवसेना नेत्याचं पाकीट मारलं, OBC मेळाव्याला गालबोट लागलं
सांगलीमध्ये OBC मेळाव्याचं (Sangli OBC Melawa) आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेना नेते संजय विभुतेही उपस्थित होते. एका चोरट्याने विभुतेंच्या पाकिटावर डल्ला मारला. कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभ सुरु असताना चोरट्याने आपलं काम केलं. हा चोरीचा प्रकार असूनही अनेकजण या चोराच्या धाडसाचा विचार करताहेत.

ADVERTISEMENT

mumbaitak