Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? चौकशी समितीच्या अहवालात खळबळजनक कारण समोर

मुंबई तक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोटतील शिवाजी महाराज पुतळा का कोसळला याचे कारण उघड झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालात मूर्तिकारांच्या चुकांमुळे पुतळा कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोटतील शिवाजी महाराज पुतळा का कोसळला याचे कारण उघड झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालात मूर्तिकारांच्या चुकांमुळे पुतळा कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

social share
google news

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का कोसळला, याचे कारण आता समोर आले आहे. सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल 16 पानांचा असून, त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या अहवालात कोणत्या गोष्टी उघड झाल्यात याची माहिती जाणून घेऊयात.

मूर्तिकारांच्या चुकांमुळे आणि पायाभूत तुटीमुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा अहवालात उल्लेख आहे. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याच्या तपासात आणखी काही खुलासे होऊ शकतात अशी शक्यता आहे. सरकारने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मूर्तिकारांबद्दल आणि इतर संबंधीत पक्षांबद्दल प्रशासनाने योग्य ती कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी काय खुलासे होऊ शकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp